Addiction
Addiction is a disease. Abstinence is the only method to control addiction. Here are some simple way to understand addiction.
- Any mood altering substance is excessively consumed
- Person continues to use despite adverse consequences
- Suffers physical withdrawals if stops using
- Has obsessions and craving for the substance
- Mood swings
- Bad judgement
Success Stories

“मला वाटतं की मी दीड वर्ष माझ्या मेंदूला मला तंबाखू खायची नाही असं ट्रेन करत होतो. कुठेतरी ते रजिस्टर झालं असावं. कारण २३ऑगस्ट २००६ पासून खायची इच्छाच झाली नाही. पुढे भीतीने २ महिने पुडी खिशात असायची पण खाल्ली नाही.”
— रवी दामले

तुम्ही औरंगाबादहून पुण्याला कसे येता? एसटी, खाजगी बस,कार असे वेगळे अशा वेगवेगळ्या प्रकारे लोक येऊ शकतात. पण आमचा मुक्तांगण मित्र नितीन घोरपडे काल सायकलवरून औरंगाबादहुन पुण्याला आला. यासाठी त्याला आठ तास लागले. २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि २६ जुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन या निमित्ताने त्याने हा प्रवास केला. अल्कोहोलिक अनॉनिमस आणि मुक्तांगणचे औरंगाबाद फॉलोअप सेंटर यांच्या मदतीने तो आज अकरा वर्ष व्यसनमुक्त आहे.
— नितीन घोरपडे