पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना

– दीर्घ मुलाखत

पुढे जाण्यासाठी (मुलाखत) – २०१७ च्या युवक दिनाच्या निमित्ताने अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची विवेक सावंत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत.