Admission

  1. Day of admission – Wednesday of every week.
  2. Fees – Rs. 23000/-
  3. Documents requires – Aadhar card of patient & PAN card  
  4. For patients Below Poverty line – Ration card & Income certificate

Account details

Name of the bank: Canara Bank Msfc Branch Pune

ISFC code: CNRB 0002829

Account Name: Muktangan Mitra

A\c No.: 2829101003282

Type of account: Saving Account

  • Terms and conditions apply.
  • Management may from time to time change its decision without notice.

Muktangan Rehabilitation Center admits both the Male and the Female substance users. Read about Female ward –

Nishigandha.

Admission for Female Patients (Nishigandh) shall remain closed for next few months. Inconvenience is regretted.

  1. ॲडमिशनचा दिवस- दर बुधवार
  2. फी – रु. २३०००/-
  3. आवश्यक कागदपत्रे – रुग्णमित्राचेआधार कार्ड व फी  भरणार्याचे पॅन कार्ड
  4. आर्थिक दृष्ट्या कमकुवत रुग्ण मित्रांकारिता – रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला.

बँक खात्याचा तपशील

बँकेचे नाव: कॅनरा बँक एम एस एफ सी शाखा, पुणे.

आय. एस, एफ, सी कोड : CNRB ०००२८२९ 

खातेधारकाचे नाव: मुक्तांगण मित्र

खाते क्रमांक: २८२९१०१००३२८२

खात्याचा प्रकार : बचत खाते

  • अटी व शर्ती लागू
  • व्यवस्थापन कोणताही निर्णय सूचनेशिवाय बदलू शकेल.

मुक्तांगणमधे स्त्री व पुरुष व्यसनाधीन व्यक्तींवर इलाज केले जातात, स्त्रियांच्या वार्डबद्दल जाणून घेण्याकरिता वाचा

निशिगंध

स्त्रियांचा विभाग (निशिगंध)काही काळाकरिता बंद राहील. तसदीबद्दल क्षमस्व.

प्रवेशाच्या वेळेस व्यक्तिगत वापरासाठी सोबत आणावयाच्या वस्तू ची यादी

) तीन जोडी पांढरे कुर्ता पायजमा किंवा ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट

) तीन जोडी अंडरगारमेट्स

) दैनंदिन वापरातील कपडे (हाफ पॅन्ट, ट्रॅक पॅन्ट, टी शर्ट)

) टॉवेल

) नॅपकिन

) स्लीपर

) लहान कुलूप किल्ली

) सोलापूरी चादर / शाल / बेडशीट

) शेव्हिंग कीट / युज अँड थ्रो रेझर

१०) टुथ ब्रशटुथ पेस्ट

११) अंगाचा साबण, शाम्पू

१२) केशतेल/कंगवा

१३) कपड्यांचा साबण / डिटर्जट

१४) कोरडे खाद्य पदार्थ

१५) फुलस्केप वही, पेन

१६) स्टील ग्लास व चमचा

OPD

Mondays and Thursdays – 11.30am to 1.30 pm

सोमवार व गुरुवार – ११.३० ते १.३० वा पर्यंत