आमचे मुक्तांगण मित्र रवी दामले यांचा आज वाढदिवस. आज ते बहात्तर वर्षाचे आहेत हे त्यांच्याकडे बघून खरंच वाटत नाही, इतकी त्यांची तब्येत छान राखली आहे. १९ वर्षांपूर्वी जेव्हा ते मुक्तांगणमध्ये ऍडमिशन साठी आले तेव्हा डायबीटीस आणि ब्लड प्रेशर वाढले होते. मुक्तांगणच्या पाच आठवड्याच्या उपचारांमध्ये तब्येत सुधारली. त्यामुळे त्यांना व्यसनमुक्तीचं महत्त्व समजलं आणि गेली १९ वर्ष […]
Category: Success Stories

नितीन घोरपडे
तुम्ही औरंगाबादहून पुण्याला कसे येता? एसटी, खाजगी बस,कार असे वेगळे अशा वेगवेगळ्या प्रकारे लोक येऊ शकतात. पण आमचा मुक्तांगण मित्र नितीन घोरपडे काल सायकलवरून औरंगाबादहुन पुण्याला आला. यासाठी त्याला आठ तास लागले. २१ जून आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि २६ जुन जागतिक अमली पदार्थ विरोधी दिन या निमित्ताने त्याने हा प्रवास केला. काही वर्षापूर्वी व्यसनाधीन असलेल्या […]