Admissions start from 5th May 2021

 • Patients from Maharashtra only will be admitted subject to medical clearance.
 • The fees for admission due to covid epidemic is increased to Rs. 22000/-
  Treatment fees - Rs. 18000/-
  Medical expenses  - Rs. 4000/-

* Terms and conditions apply.

* Management may from time to time change its decision without notice.

५ मे २०२१ पासून ॲडमिशन सुरू

 • सध्या फक्त महाराष्ट्रातील रुग्णांना ॲडमिट केले जाईल. वैद्यकीय तपासणी निर्दोष आढळणे आवश्यक.
 • कोरोना आपत्तीमुळे सध्या ॲडमिशन फी रु. २२०००/-
  उपचार शुल्क - रु. १८०००/-
  वैद्यकीय तपासणी खर्च - ४०००/-

* अटी आणि शर्ती लागू

* निर्णय घेण्याचे सर्वाधिकार व्यवस्थापनाकडे रहातील

इंटरनेट ऑब्सेशन

लॉकडाऊन च्या काळात स्क्रीन व इंटरनेट चा होणारा अतिवापर/गैरवापर, त्यामुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक, मानसिक समस्या तसेच नातेसंबंधांमधील ताणतणाव इ. गोष्टी लक्षात घेता मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राने इंटरनेट ऑब्सेशन साठी ऑनलाईन समुपदेशनाची ची सुविधा उपलब्ध केली आहे. मुक्तांगणचे समुपदेशक आपल्याशी चर्चा करून समस्या दूर करण्याचा प्रयत्न करतील.

चौकशीसाठी पुढील नंबर वर संपर्क साधावा: +91 9922 02 83 66

 

1 | 2 | 3 | 4 | 5 | 6 | 7 | 8 | 9 | 10

 

Magnitude of Substance use in India for 2019

Magnitude of Substance use in India for 2019

This year's theme for 26th June International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking.

This year's theme for 26th June International Day Against Drug Abuse and Illicit Trafficking.

Anandyatri-NovDec2020
November-December 2020
(PDF, 1.2 MB)