वर्क–लाईफ बॅलन्स, वर्किंग मदर्स आणि कौटुंबिक नातेसंबंध | डॉ मुक्ता पुणतांबेकर यांची मुलाखत.
या एपिसोड मध्ये आपल्यासोबत आहेत डॉ.मुक्ता , या मुक्तांगण रिहॅबिलिटेशन सेंटरच्या कार्यकारी संचालिका आणि प्रख्यात मानसिक स्वास्थ्य तज्ज्ञ.
या संवादात त्या सखोलपणे बोलतात:
- वर्क–लाईफ बॅलन्सचे महत्त्व
- कामाचा ताण कुटुंबावर कसा परिणाम करतो
- वर्किंग मदर्सना भेडसावणाऱ्या आव्हानांबद्दल
- व्यस्त जीवनात भावनिक स्वास्थ्य कसे जपावे
हा एपिसोड व्यावसायिक, पालक, वर्कींग मदर्स आणि वैयक्तिक व व्यावसायिक भूमिका सांभाळताना संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी उपयुक्त आहे. मुक्ता यामध्ये व्यावहारिक तंत्र, मनोवृत्तीतील बदल आणि जीवनातील वास्तविक अनुभव सांगतात, ज्यामुळे नाती अधिक मजबूत ठेवता येतात आणि जीवन अधिक अर्थपूर्ण बनते.