अमेरिका

“नशीब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरूण) भाग्यविधात्यांना … काळजीपूर्वक!!” अमेरिकेतील अनुभवांवरील लेखांचा संग्रह.

Read More

मुक्तांगन – एक व्यसन मुक्ति केंद्र की कहानी

मुक्तांगन को दान करते समय, पु. ल. देशपांडेजीने कहा, “किसी एक घर में भी नशामुक्ति का दीपक जल उठे तो मैं समझूंगा कि मेरा दान सार्थक है।”
पु. ल. देशपांडे वैसे ही मेरे पिता समान हैं। उनका अनुकरण करते हुए मैं यह कहना चाहूंगा कि यदि कोई व्यसनी जो इस पुस्तक को पढ़ रहा है और व्यसन के अंधेरे में भटक रहा है, उसे उम्मीद कि किरण दिखाई दे, तो इस पुस्तक को लिखनेका मेरा श्रम धान्य होगा।

Read More

मुक्तांगणची गोष्ट

‘मुक्तांगण’ला देणगी देतेवेळी पु. ल. म्हणाले होते, ‘एका जरी घरात व्यसनमुक्तीचा दिवा लागला, तर माझ्या देणगीचे सार्थक झाले, असे मी समजेन.’
पु. ल. तसे माझे वडीलच. त्यांचे अनुकरण करून म्हणावेसे वाटते, की हे पुस्तक वाचून व्यसनाच्या अंधारात चाचपडणार्‍या एका जरी व्यसनीला बाहेर यायचा प्रकाशाचा ठिपका दिसेल तर सार्थक झाले समजेन.

Read More

पुढे जाण्यासाठी मागे वळून पाहताना

पुढे जाण्यासाठी (मुलाखत) – २०१७ च्या युवक दिनाच्या निमित्ताने अनिल अवचट, अभय बंग, आनंद नाडकर्णी या तीन डॉक्टरांची विवेक सावंत यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत.

Read More